Ezekiel 24:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“कदाचित् यरुशलेमने तिच्यावरील डाग घासून काढण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल. पण तो ‘गंज’ निघणार नाही. फक्त आगच (शिक्षा) तो काढील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती श्रम करून करून भागली तरी तिच्यावर दाट बसलेला गंज निघून गेला नाही; गंजासहित तिला आगीत टाका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु सर्व प्रयत्न वाया गेले; तिच्यावर बसलेला दाट थर निघाला नाही, तो अग्नीने देखील निघाला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती कष्टाने खूप कामाने थकली भागली होती, पण अग्नीने तिची झिज झाली होती.