Ezekiel 24:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग लोकांनी मला विचारले, “तू असे का करीत आहेस? ह्याचा अर्थ काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून लोक मला म्हणाले, “तू हे करतोस त्याचा आमच्याशी काय संबंध आहे ते आम्हांला सांगशील काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा लोकांनी मला विचारले, “या सर्व गोष्टींचे आमच्याशी काय देणे घेणे आहे? तू असे का वागत आहेस?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी मला विचारले, “तू आम्हास याचा अर्थ काय हे सांगणार नाहीस जे काही तू करत आहेस ते?”