Ezekiel 24:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यात मासांचे तुकडे टाका. मांड्या आणि खांदे ह्याचा प्रत्येक चांगला तुकडा त्यात टाका. त्यात निवडक हाडे भरा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मांड्या व खांदे असे मांसाचे चांगले चांगले तुकडे जमा करून तिच्यात टाक; तिच्यात निवडक हाडे भर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यात मांसाचे तुकडे टाक, सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा. यांच्या उत्तम हाडांनी कढई भर;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मांडी व खांद्याचे तुकडे, अन्नांचे तुकडे त्यामध्ये गोळा कर, त्यामध्ये हाडे टाकून भरणा कर.