Ezekiel 27:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दिमिष्क तुझ्याबरोबर उसालच्या द्राक्षरसाचा व्यापार करी. त्या मोबदल्यात ते पोलाद, एक प्रकारची दालचिनी, ऊस देत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ददान व यावान हे तुझा माल घेऊन तुला सूत देत; पोलाद, तज व अगरू ही तुझ्या व्यापाराच्या मालापैकी असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि यावान येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दान व यावान उसालपासून तुझ्या मालाबद्दल घडीव लोखंड, दालचिनी, ऊसाचा पुरवठा करीत असत. हा तुझ्यासाठी व्यापार झाला.