Ezekiel 27:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ददानचा तुझ्याबरोबर खोगीराच्या कापडाचा व रपेट करावयास लागणाऱ्या घोड्यांचा मोठा व्यापार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला स्वारीचा साज पुरवत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला घोड्यावर पसरविण्यासाठी खोगीर देत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ददान तुझ्या खोगीराच्या आच्छादनासाठी उत्तम कपड्याचा व्यापारी होता.