Ezekiel 27:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर उत्तम मसाले सर्व प्रकारचे जवाहीर आणि सोने यांचा व्यापार करीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करीत; ते तुझा माल घेऊन तुला हरतर्‍हेचे उंची मसाले, जवाहीर व सोने देत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शबा व रामा यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझ्या मालाबद्दल सर्व प्रकारचे उत्तम मसाले आणि सर्व प्रकारचे मोल्यवान रत्ने व सोने देऊन तुझ्याशी व्यापार करीत होते.