Ezekiel 27:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल नेत. “सोर, तू त्या मालवाहू जहाजाप्रमाणे आहेस. संपत्तीने भरलेल्या समुद्रावरील जहाजाप्रमाणे आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तार्शीशची गलबते तुझ्या मालाची ने-आण करणारे जणू काय काफलेच होते; भर समुद्रात तू फार समृद्ध व वैभवशाली झालीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून तुझी सेवा करीत असत. तू समुद्रावर प्रवास करीत असता तू मालाने भरलेली असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल वाहतुक करणारे तुझे काफले असे होते. म्हणून तू समुद्राच्या हृदयामध्ये मालवाहू जहाजाप्रमाणे खच्चून भरलेली आहेस.