Ezekiel 27:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना तुझ्याबाबत धक्का बसला. त्यांचे राजे फारच घाबरले. त्यांच्या चेहऱ्यावरुनच, त्यांना केवढा धक्का बसला आहे, ते कळते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्वीपांतले सर्व लोक तुला पाहून विस्मित झाले आहेत; त्यांचे राजे थरथर कापत आहेत; त्यांची तोंडे काळवंडली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समुद्रतटावर वसलेले तुला पाहून घाबरून जातात; त्यांचे राजे भीतीने कापतात आणि त्यांचे चेहरे भयाने काळवंडले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
समुद्रकाठी राहणाऱ्यांना तू घाबरून सोडले आणि त्यांच्या राजांचा दहशतीने थरकाप उडाला आहे. त्यांचे चेहरे कंप पावत आहेत.