Ezekiel 27:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सीदोन व अर्वद येथील लोक तुझ्या नावा वल्हवीत असत. सोर, तुझे सुज्ञ लोक तुझे नावाडी होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सीदोन व अर्वद येथले रहिवासी तुझे वल्हेकरी असत. हे सोरे, तुझ्यात चतुर पुरुष होते, ते तुझे तांडेल असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीदोन व आरवदचे पुरुष तुझे वल्हेकरी होते; हे सोर, तुझ्यातील कुशल लोक, जहाजावर तुझे खलाशी म्हणून होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे कोणी सीदोन व अर्वद येथे राहत होते ते तुझ्या नावा वल्हवीत असत. हे सोरे, तुझ्यात सुज्ञ होते. ते तुझे नावाडी होते