Ezekiel 27:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गबालची वडील व कुशाल माणसे तुझ्या जहाजावर डांबराने भेगा बुजविण्यासाठी होते. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे नावाडी व्यवसायासाठी तुझ्याकडे येत आणि तुझ्याशी व्यापार करीत.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गबालचे वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजांची फूटतूट दुरुस्त करत असत; समुद्रातील सर्व तारवे व त्यांचे नावाडी तुझ्या मालाची देवघेव करण्यासाठी तुझ्यात असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गबालचे अनुभवी वडील जहाजाची फूट दुरुस्ती करण्यास जहाजावर होते. समुद्रावरील सर्व जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या मालाचा व्यापार करण्यास तुझ्याजवळ आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्यामध्ये गबालाची वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजाची फुटतूट दुरुस्त करत असत. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या व्यापाराच्या व्यवहारासाठी तुझ्याकडे येत असत.