Ezekiel 28:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुला निर्मिले, तेव्हा तू सज्जन व प्रामाणिक होतास. पण नंतर तू दुष्ट झालास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला निर्माण केले त्या दिवसापासून तुझ्या ठायी अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझी निर्मिती झाली तेव्हापासून तुझ्यात दुष्टता आढळली तोपर्यंत तू तुझ्या मार्गात सरळ होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला निर्मिले, त्या दिवसापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडेपर्यंत तू आपल्या मार्गात परिपूर्ण होतास.