Ezekiel 28:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वत:साठी संपत्ती गोळा केली आहेस. तुझ्या खाजिन्यांत तू चांदी-सोने ठेवले आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या अकलेने व चातुर्याने धन संपादन केलेस व आपल्या भांडारांत सोन्यारुप्याचा संचय केलास;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझी सुज्ञता व समज याद्वारे तू आपल्यासाठी संपत्ती मिळविली आणि आपल्या खजिन्यात सोने आणि चांदीचा साठा केलास.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वत:ला संपन्न केले आहेस आणि तुझ्या खजिन्यात तू चांदी सोने संपादन केले आहेस.