Ezekiel 29:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही. मी मिसऱ्यांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकीन. मी त्यांना परदेशात रोवीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वैराण केलेल्या देशांमध्ये मी मिसर देश वैराण करीन, उजाड केलेल्या नगरांमध्ये मी त्याची नगरे चाळीस वर्षे उजाड करीन; मी मिसर्यांना राष्ट्रांमध्ये विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उजाडलेल्या देशांमध्ये इजिप्त देश मी सर्वात अधिक ओसाड करेन आणि सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये इजिप्तची शहरे चाळीस वर्षे ओसाड पडतील आणि इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन आणि इतर देशांमध्ये त्यांना पसरून टाकेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जे देश ओसाड झाले त्यामध्ये मी मिसर देश ओसाड करून ठेवीन आणि जी नगरे उजाड झाली आहेत त्यांच्यामध्ये त्यातली नगरे चाळीस वर्षे ओसाड राहतील; नंतर मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये उधळवीन आणि मी त्यांना देशात पांगवीन.