Ezekiel 29:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मिसर ओसाड होईल. त्याचा नाश होईल. मग त्यांना समजेल की मी देव आहे.” देव म्हणाला, “मी असे का करीन.? कारण तू म्हणालास ‘नदी माझी आहे. मी तिला निर्माण केले.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिसर देश ओसाड व वैराण होईल तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे; कारण तो म्हणाला, ‘नदी माझी आहे, मी ती निर्माण केली आहे’.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्त देश निर्जन व ओसाड होईल. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू म्हणालास, “नाईल नदी माझी आहे; मी ती निर्माण केली,”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसर ओसाड होईल. त्याचा नाश होईल. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.” कारण तू म्हणालास नदी माझी आहे. मी तिला निर्माण केले.