Ezekiel 3:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्या प्राण्यांचे पंख फडफडले. पंख एकमेकांना भिडताना प्रचंड आवाज झाला. त्यांच्या पुढील चाकांचा खडखडाट झाला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्या प्राण्यांचे पंख एकमेकांना लागत त्यांचा आवाज आणि त्यांच्या बाजूंना असलेल्या चाकांचा आवाज, असा प्रचंड वेगाचा शब्द मी ऐकला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा त्या जिवंत प्राण्यांच्या पंखांचा आवाज होता, जे एकमेकांच्या पंखांना घासत होते आणि त्याच्या बाजूंना असलेल्या चाकांचा मोठ्या गर्जनेचा आवाज होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऐकमेकांना स्पर्श करणाऱ्या जिवंत प्राण्यांचा आवाज त्या नंतर मी ऐकला व त्यांच्या बरोबर चाकांचा आवाज व मोठ्या भुकंपाचाही आवाज होत होता!