Ezekiel 3:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सात दिवसांनी मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो असा:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते सात दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सात दिवसांच्या शेवटी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सातव्या दिवसानंतर परमेश्वर देवाचे वचन मला मिळाले, आणि म्हणाले,