Ezekiel 3:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी तोंड उघडले व त्याने तो पट माझ्या तोंडात घातला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला.