Ezekiel 3:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुला समजत नसणाऱ्या भाषा बोलणाऱ्या निरनिराळ्या देशांत मी तुला पाठवीत नाही. जर तू त्या लोकांशी जाऊन बोलला असतास तर त्यांनी तुझे ऐकले असते. पण तुला त्या कठीण भाषा शिकण्याची जरुरी नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्यांची बोली तुला समजत नाही अशी बाबर ओठांची व जड जिभेची अनेक राष्ट्रे आहेत, त्यांच्याकडे मी तुला पाठवत नाही. त्यांच्याकडे मी तुला पाठवले असते तर खरोखर त्यांनी तुझे ऐकले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुर्बोध किंवा अनोळखी भाषेचे पुष्कळ लोक, ज्यांची भाषा तुला समजत नाही, त्यांच्याकडे नाही. खचितच जर त्यांच्याकडे मी तुला पाठवले तर त्यांनी तुझे ऐकले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोठी राष्ट्रे अपरिचित, कठिण भाषेचे, ज्यांची भाषा समजत नाही त्यांच्याकडे पाठवत नाही! जर मी तुला त्यांच्याकडे पाठवले तर ते तुझे ऐकतील!