Ezekiel 30:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आवेन व पी बेसेथ येथील तरुण युद्धात मारले जातील आणि स्त्रियांना धरुन नेतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील; ही नगरे जिंकली जातील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओन व पी-बेसेथचे तरुण पुरुष तलवारीने पडतील, आणि शहरे बंदिवासात जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील.