Ezekiel 30:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परागंदा काळातील अकराव्या वर्षांच्यां पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) सातव्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा अकराव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या सप्तमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अकराव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अकराव्या वर्षात, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,