Ezekiel 30:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी मिसर्यांना राष्ट्रांमध्ये पांगवीन, त्यांना देशोधडीस लावीन,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी इजिप्तच्या लोकांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि इतर देशांमध्ये त्यांना विखरून टाकेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन.