Ezekiel 31:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो आणि त्याचे लोक यांना पुढील गोष्टी सांग: “मोठेपणात तुम्ही कोणासारखे आहात?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो व त्याचा लोकसमूह ह्यांना विचार की, तू मोठेपणाने कोणासमान आहेस?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व लोकांना सांग: “ ‘वैभवाबाबतीत तुझ्याशी कोणाची तुलना होऊ शकते?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो आणि त्याच्यासभोवती असलेले त्याचे सेवक, यांना सांग, तू आपल्या मोठेपणात कोणासारखा आहेस?