Ezekiel 32:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
का? कारण परमेश्वर, माझा प्रभू. पुढील गोष्टी सांगतो: “बाबेलच्या राजाची तलवार तुमच्यावर उपसली जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, बाबेलच्या राजाची तलवार तुझ्यावर येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘बाबेलच्या राजाची तलवार तुझ्याविरुद्ध येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, बाबेलाच्या राजाची तलवार तुमच्याविरुध्द येईल.