Ezekiel 32:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मिसरच्या नद्यांच्या काठी असणाऱ्या सर्व प्राण्यांचा नाश होईल. ह्यापुढे लोकांच्या पायामुळे पाणी गढूळ होणार नाही. तसेच गुरांच्या खुरांमुळेही ते खराब होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
महाजलांजवळील त्यांच्या सर्व गुराढोरांचा मी उच्छेद करीन; ह्यापुढे कोणा मनुष्याच्या पावलाने किंवा गुरांच्या खुराने ती गढूळ होणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाण्याच्या प्रवाहांजवळ असणार्या तिच्या सर्व जनावरांचा मी नाश करेन. ती पुन्हा कोणत्याही मनुष्याच्या पायांनी तुडविली जाणार नाही ना पशूंच्या खुरांनी तिथे चिखल होणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी महाजलांजवळील त्यांच्या सर्व गुरांढोरांचा नाश करीन; मग मनुष्याचा पाय पुन्हा ती गढूळ करणार नाही. तसेच गुरांच्या खुरही ते गढूळ करणार नाही.