Ezekiel 32:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परागंदा काळातील बाराव्या वर्षांच्या त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाराव्या वर्षी, महिन्याच्या पौर्णिमेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाराव्या वर्षी, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बाराव्या वर्षांच्या, महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,