Ezekiel 32:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“लढाईत मारल्या गेलेल्या लोकांत मिसर जाऊन पडेल. शत्रूने त्याला व त्याच्या सर्व लोकांना ओढून नेले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तलवारीने वधलेल्यांमध्ये ते पडतील; तिला तलवारीच्या हवाली केले आहे; तिला व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तलवारीने पडले त्यांच्याबरोबर ते पडतील. तलवार उगारलेली आहे; तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे कोणी तलवारीने वधले त्यामध्ये जाऊन ते पडतील! मिसर तलवारीला सोपून दिला आहे; व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.