Ezekiel 32:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“बलवान व शक्तिशाली लोक युद्धात मारले गेले. ते परदेशी मृत्युलोकात गेले. तेथून ते मिसरशी व त्याच्या साहाय्यकर्तांशी बोलतील ते सुद्धा युद्धात मारले गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वीरांमध्ये जे प्रमुख ते त्यांच्याबरोबर व त्यांच्या साहाय्यकर्त्यांबरोबर अधोलोकातून बोलतील; ‘ते खाली उतरले आहेत; हे बेसुंती तलवारीने वध पावून तेथे पडले आहेत.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मृतलोकातून इजिप्त व तिचे सहयोगी याबद्दल बलवान पुढारी म्हणतील, ‘ते खाली आले आणि तलवारीने पडलेल्या बेसुंतीबरोबर ते पडले आहेत.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योद्ध्यातले जे बलवान ते त्याच्याशी व त्यास सहाय्य करणाऱ्याशी अधोलोकातून बोलतील; ते खाली उतरले आहेत. हे बेसुंती तलवारीने वधले ते तेथे पडले आहेत.