Ezekiel 32:22 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अश्शूर व तिचा सर्व समुदाय तेथे आहे; त्यांच्या कबरा तिच्या कबरेसभोवती आहेत; ते सर्व तलवारीने वध पावून तेथे पडले आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अश्शूर तिच्या संपूर्ण सैन्याबरोबर आहे; तिच्यातील वधलेले, जे तलवारीने पडले आहेत त्यांच्या कबरा तिच्याभोवती आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अश्शूर तिच्या समुदायाबरोबर तेथे आहे. तिच्या कबरा तिच्यासभोवती आहेत; ते सर्व त्यांच्या तलवारीने वधलेले आहेत.