Ezekiel 32:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मेशेख, तुबाल आणि त्यांचे सैन्यही तेथेच आहेत. त्यांची थडगी सभोवती आहेत. ते सर्व परदेशी लढाईत मारले गेले. त्यांनी जिवंतपणी लोकांना घाबरविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे मेशेख, तुबाल व त्यांचा सर्व समूह हे आहेत; त्यांच्यासभोवती त्यांच्या कबरा आहेत; त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे म्हणून ते सर्व बेसुंती इसम तलवारीने वध पावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मेशेख व तूबाल तिथे आहेत आणि त्यांचे सैन्य त्यांच्याभोवती आहेत. जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला ते सर्व बेसुंती आहेत, म्हणून ते तलवारीने वधले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे मेशेख, तुबाल आणि त्यांचा सर्व समूह आहे. त्यांच्या कबरा त्यांच्या सभोवती आहेत. ते सर्व बेसुंती तलवारी मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताच्या भूमीत आपली दहशत आणली.