Ezekiel 32:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मिसर, तुझासुद्धा नाश होईल. तू सुद्धा त्या परदेशी लोकांच्यात जाऊन पडशील. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्यामध्ये तू जाशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू बेसुंती लोकांमध्ये भंग पावशील व तलवारीने वध पावलेल्यांबरोबर तूही पडून राहशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे फारोह, तू सुद्धा मोडला जाशील व जे तलवारीने वधले आहे, त्या बेसुंत्यांबरोबर जाऊन पडशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून हे मिसरा, बेसुंतीमध्ये तुझा नाश होईल. आणि तलवारीने वधलेल्यांबरोबर पडून राहशील.