Ezekiel 32:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुझ्या मृत शरीराचे तुकडे पर्वतावर फेकीन आणि त्या तुकड्यांनी दऱ्या भरुन टाकीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पर्वतांवर तुझे मांस ठेवीन, तुझ्या धिप्पाड देहाने खोरी भरीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुझे मांस डोंगरांवर पसरवीन आणि तुझ्या अवशेषाने खोरे भरेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी तुझे मांस पर्वतावर ठेवीन, आणि किड्यांनी भरलेली तुमची प्रेते दऱ्यांत भरीन.