Ezekiel 33:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर सज्जन सत्कृत्ये सोडून दुष्कृत्ये करु लागला, तर त्याच्या पापामुळे तो मरेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी नीतिमान आपल्या नीतिमत्तेस मुकून पाप करू लागला तर त्यामुळे तो मरेलच.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि जे वाईट ते करतात, तर त्यामुळे ते मरतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा धार्मिक आपल्या धार्मिकतेपासून फिरून व पाप करू लागला, तर तो त्यामध्ये मरेल.