Ezekiel 34:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत आणि ढवळलेले पाणी, माझ्या कळपाने प्यायलेच पाहिजे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझी मेंढरे तुमच्या पायांनी तुडवलेला चारा खातात व तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही जे तुमच्या पायाखाली तुडविले ते माझ्या कळपाने खावे काय आणि जे तुमच्या पायांनी तुम्ही गढूळ केले ते पाणी त्यांनी प्यावे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण माझी मेंढरे आता तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत खातात आणि तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात.