Ezekiel 35:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे. मी तुला शिक्षा करीन. मी तुला उजाड करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सेईर डोंगरा, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर चालवीन आणि तुला वैराण व उद्ध्वस्त करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि मी तुझ्याविरुद्ध माझा हात उगारेन आणि तुला ओसाड करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास सांग, ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, सेईर पर्वता, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला उजाड व दहशत करीन.