Ezekiel 35:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचे डोंगर मी मृत शरींरांनी झाकून टाकीन. टेकड्यांवर, दऱ्यांतून, आणि घळींतून प्रेते पडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या वधलेल्या लोकांनी मी त्याचे डोंगर व्यापून टाकीन; तुझ्या टेकड्यांवर, तुझ्या खोर्‍यात व तुझ्या नाल्यांत तलवारीने वधलेले पडतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वधलेल्यांनी मी तुमचे पर्वत भरून टाकीन; जे तलवारीने मारले जातील ते तुझ्या टेकड्यांवर आणि तुझ्या खोर्‍यात आणि तुझ्या ओहोळात पडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याचे डोंगर मी मृत शरींरांनी भरीन. तुझ्या उंच टेकड्या व दऱ्या आणि तुझे सर्व प्रवाह जे तलवारीने मारले ते त्यामध्ये पडतील.