Ezekiel 36:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देशात लोकांना ठार करुन त्यांनी त्या भूमीवर रक्त सांडले. त्यांच्या मूर्तीनी देश अमंगळ केला, म्हणून मी त्यांना माझा क्रोध किती आहे ते दाखविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी देशात रक्तपात केला व आपल्या मूर्तींनी तो भ्रष्ट केला म्हणून मी देशावर आपल्या संतापाचा वर्षाव केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतला कारण त्यांनी देशात रक्तपात केला आणि त्यांनी देशाला त्यांच्या मूर्तींनी विटाळले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून त्यांनी जे रक्त भूमीवर पाडले होते त्यामुळे, आणि त्यांनी आपल्या मूर्तींनी तिला अशुद्ध केले होते त्यामुळे मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतला.