Ezekiel 36:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“इस्राएलच्या लोकांनी माझे पवित्र नाव बदनाम केले. त्याबद्दल मला खेद वाटला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत गेले तेथे तेथे त्याने माझ्या पवित्र नामास बट्टा लावला, तेव्हा मी आपल्या नामास जपलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या पवित्र नावाची मला काळजी होती, जे इस्राएली लोकांनी ते ज्या राष्ट्रांमध्ये गेले तिथे कलंकित केले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रात गेले त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले. तेव्हा मी आपल्या नावास जपलो.