Ezekiel 36:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला, भग्नावशेषांच्या ढिगाप्रमाणे दिसत होती, तीच मशागत केल्याप्रमाणे दिसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आल्यागेल्यास वैराण दिसणारा प्रदेश नांगरण्यात येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येजा करणार्यांच्या नजरेसमोर उजाडलेली भूमी वैराण पडण्याऐवजी तिची मशागत होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या सर्वांना, ओसाड दिसत होती, ती ओसाड जमीन मशागत केल्याप्रमाणे दिसेल.