Ezekiel 37:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुझे लोक तुला ह्याचा अर्थ विचारतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ‘ह्या ढलप्यांचा अर्थ काय हे आम्हांला तू सांगशील ना,’ असे तुझे बांधव तुला म्हणतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जेव्हा तुझे लोक तुला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे हे तू आम्हाला सांगणार नाही काय?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा तुझे लोक तुझ्याशी बोलतील आणि म्हणतील, या तुझ्या गोष्टींचा अर्थ काय आहे हे आम्हास सांगणार नाहीस काय?