Ezekiel 37:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्या काठ्या हातांत तुझ्या पुढे धर. त्यांच्यावर तू नांवे लिहिली आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ज्या ढलप्यांवर तू लिहिशील ते तू त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या हाती धर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या काठ्यांवर तू लिहिले त्या काठ्या त्यांच्या नजरेसमोर धर
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर ज्या काठ्यांवर तू लिहिशील त्या त्यांच्या डोळ्यासमोर तुझ्या हातात धर.