Ezekiel 38:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचप्रमाणे गोमर आणि अती उत्तरेचा देश तोगार्मा हेही आपापल्या सैनिकांबरोबर असतील. त्या कैद्यांच्या संचलनात प्रचंड संख्येने लोक असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गोमर व त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेकडील तोगार्माचे घराणे व त्याचा सर्व सेनासमूह, तसेच अनेक जातींचे लोक ह्यांना तुझ्यासह बाहेर काढीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गोमेर आपल्या सर्व सैन्यासह आणि उत्तरेकडील बेथ-तोगर्माह आपल्या पूर्ण सैन्यासह—अनेक राष्ट्रे तुझ्याबरोबर बाहेर निघतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचप्रमाणे गोमर आणि त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेचा देश तोगार्माचे घराणे व त्याचा सेनासमूह, तसेच अनेक लोक तुजसह बाहेर काढीन.