Ezekiel 38:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हाला येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. तुम्ही लक्ष ठेवा आणि हुशार राहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू व तुझ्या पक्षाकडे जमा झालेले सर्व समूह असे तुम्ही तयार व्हा, तयार व्हा; तू त्यांचा नायक हो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तू व तुझ्याकडे एकत्र झालेला समूह सिद्ध व्हा; तयार राहा आणि त्यांचा नायक हो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हास येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. आणि तू त्यांचा सेनापती हो.