Ezekiel 39:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते सभोवती पाहात जातील. त्यांच्यातील एखाद्याला एखादे हाड दिसताच, तो तेथे खूण करुन ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या हाडाला गोगच्या सैन्याच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शोध करणारे देशातून हिंडत असता कोणाला मनुष्याची अस्थी आढळली तर पुरणार्‍यांनी ती हमोन-गोगच्या खोर्‍यात नेऊन पुरावी म्हणून तेथे निशाणी करून ठेवतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते देशभर फिरतील, तेव्हा ज्या कोणाला मानवी हाड सापडेल, तिथे ते चिन्ह करून ठेवतील आणि कबर खोदणारे त्यांना हामोन गोगच्या खोर्‍यात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शोध करणारे देशातून फिरत कोणाला मनुष्याचे अस्थी दिसताच, तो तेथे खूण करून ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या अस्थीला हमोन गोगाच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील.