Ezekiel 39:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मृतांच्या त्या गावाला हमोना असे नाव दिले जाईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एका नगराचे नावही हमोना (समुदाय) असे ठेवतील; अशा प्रकारे ते देशाची शुद्धी करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे हामोनाह नगरात आहे तिथे पुरेपर्यंत असे होत जाईल. अशाप्रकारे ते देशाला शुद्ध करतील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथल्या नगराचे नाव हमोना असे होईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”