Ezekiel 4:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रोजच्या भाकरीसाठी तुला फक्त 1 पेला पीठ वापरता येईल. ह्या पिठापासून केलेली भाकरी दिवसभर पुरवून तू खाशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू जे अन्न खाशील ते वजनाने रोजचे वीस शेकेल असून ते तू मधून मधून खा
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक दिवसासाठी वीस शेकेल अन्न वजन करून खा आणि ते ठरविलेल्या वेळेतच खा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे तुझ्या खाण्यासाठी वीस शेकेल वजनाचे असेल जी वेळोवेळी तुझी उपजीवीका असेल.