Ezekiel 4:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रोज तुला तुझी भाकरी केलीच पाहिजे. वाळलेल्या मानवी विष्ठेची शेणी घेऊन तुला ती जाळली पाहिजे. ती भाकरी त्या मानवी विष्ठेवर भाजून लोकांसमक्ष खाल्ली पाहिजे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जवाच्या भाकरीप्रमाणे ती भाकर करून खा, ती लोकांसमक्ष मानवी विष्ठेवर भाज.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जवाच्या भाकरीप्रमाणे ती तू खा; ती भाजण्यासाठी इंधन म्हणून तू ती मानवी विष्ठेवर लोकांसमोर भाज.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वांदेखत मनुष्याच्या विष्टेवर भाजून खा!