Ezekiel 4:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता पाहा, मी तुला दोरीने बांधतो म्हणजे नगरीवरचा हल्ला पूर्ण होईपर्यंत तू एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर वळू शकणार नाहीस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, मी तुला बंधनांनी बांधतो, म्हणजे तू आपल्या वेढ्याचे दिवस संपवीपर्यंत ह्या कुशीचा त्या कुशीला वळायचा नाहीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुला दोर्‍यांनी बांधीन म्हणजे तुझे वेढा घालण्याचे दिवस संपेपर्यंत तू एका कूशीवरून दुसर्‍या कूशीवर वळू शकणार नाहीस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहा, तुला दोरीने करकचून बांधतील, तू एका बाजूहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.