Ezekiel 40:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या माणसाने दरवाजांची रुंदी भरली. ते 10 हात आणि 13 हात लांब होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने द्वाराच्या प्रवेशमार्गाची रुंदी दहा हात व द्वाराची लांबी तेरा हात मापली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने वेशीच्या प्रवेशद्वाराची रुंदी मापली; ती दहा हात होती आणि त्याची लांबी तेरा हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या मनुष्याने द्वाराच्या प्रवेशमार्गाची रुंदी दहा हात आणि द्वाराची लांबी तेरा हात होती.