Ezekiel 40:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
द्वारमंडप बाहेरच्या बाजूपासून आतल्या बाजूपर्यंत 50 हात (87 फूट 6 इंच) होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रवेशद्वारापासून आतील द्वाराच्या देवडीच्या पुढल्या भागापर्यंत पन्नास हात भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वेशीच्या प्रवेशद्वारापासून तिच्या शेवटच्या देवडीपर्यंत तिचे माप पन्नास हात होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रवेशद्वारापासून आतील द्वाराच्या द्वारमंडपाच्या मुखापर्यंत पन्नास हात होते.