Ezekiel 40:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फरसबंदी दारांच्या लांबी इतकीच रुंद होती. ती प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूच्या शेवटापर्यंत होती. ही खालची फरसबंदी होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही चिरेबंदी म्हणजे अर्थात खालची चिरेबंदी द्वारांना लागून त्यांच्या लांबीइतकी होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या खोल्या वेशीच्या बाजूला लागूनच होत्या आणि जितकी त्यांची लांबी तितकीच त्यांची रुंदी होती; ही खालची पाऊलवाट होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
द्वारांच्या दोन्ही बाजूस द्वाराच्या लांबी इतकाच पदपथ रुंद होता. ती खालचा पदपथ होता.